Surprise Me!

किरीट सोमैया पुन्हा जोमात; आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू

2025-06-26 14 Dailymotion

मुंबईप्रमाणं बुलढाणा शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याबाबत किरीट सोमैया यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. याबाबत किरीट सोमैया यांनी माध्यमांना माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon