डोंबिवलीत म्हात्रेंचा "विकास "कोणी अडवला...? बालेकिल्ल्यात भाजपाला धक्का...माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांची भाजपला सोडचिठ्ठी...तर "ठाकरे" ब्रँडची चर्चा.. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KDMC #dombivali #Politics