बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; खासगी क्लासेसच्या दोन प्राध्यापकांवर गुन्हा दाखल
2025-06-27 17 Dailymotion
बीडमधील खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.