राज्यातील मराठी जनतेच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय.