Surprise Me!

झटपट नोकरी हवी ? मुंबईत 80 टक्के कंपन्या बनल्या स्मार्ट रिक्रूटर्स : 70 टक्के गुंतवणुकीत एआयमध्ये

2025-06-28 9 Dailymotion

जगात सध्या एआय आधारित काम वाढल्यामुळे कंपन्यांना बराच फायदा होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता मनुष्यबळ भरताना एआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं.

Buy Now on CodeCanyon