आंबोली कावळेसाद येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापुरच्या पर्यटक तोल जाऊन दरीत कोसळल्याची घटना घडली शुक्रवारी सायंकाळी घडली होती. यानंतर शोधमोहीम घटनास्थळी शनिवारी परत राबविण्यात आली यावेळी मृतदेह आढळून आला. <br />#LokmatNews #MaharashtraNews #Amboli #KolhapurNews