राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षाला बळकटी मिळेल. महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याचा फायदाच होईल. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याचे स्वागतच केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #RajThackeray #UddhavThackeray #MahaVikasAghadi #EknathKhadse