Surprise Me!

बेलवाडीत तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण थाटात

2025-06-28 22 Dailymotion

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण बेलवाडी इथं अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं. यावेळी हजारो वाकऱ्यांनी आनंद साजरा केला.

Buy Now on CodeCanyon