Surprise Me!

ठाकरे गटात धुसफूस! आदित्य ठाकरे म्हणतात "ज्यांना जायचे त्यांनी जावे.."

2025-06-28 117 Dailymotion

कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेना ठाकरे गटात वाद रंगला आहे. तर यावर युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #UddhavThackeray #AdityaThackeray

Buy Now on CodeCanyon