Surprise Me!

मुसळधार पावसानं सहस्त्रकुंड धबधबा झाला प्रवाहित; पर्यटकांची वाढली गर्दी, 40 गावांचा पाणीप्रश्न सुटला

2025-06-29 10 Dailymotion

यवतमाळ परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचं सौंदर्य खुललं आहे. पर्यटक सहस्रकुंड धबधब्यावर गर्दी करत आहेत.

Buy Now on CodeCanyon