हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.