राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं आहे. बनावट नोटा तयार करण्याचा कारखानाच पोलिसांनी उघड केला आहे.