Surprise Me!

गुड न्यूज! कोयना धरणाच्या पाणीसाठ्याची 'हाफ सेंच्युरी'; सिंचनासह वीजनिर्मितीची चिंता मिटली

2025-06-30 11 Dailymotion

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळं जून महिन्यातच कोयना धरण निम्मं भरलं आहे. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची आणि वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे.

Buy Now on CodeCanyon