नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.