Surprise Me!

मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची, हे सरकारचं षडयंत्र- उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

2025-06-30 0 Dailymotion

हिंदी भाषेबाबतचे सरकारनं जीआर रद्द केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आज हल्लाबोल केला. मराठी माणूस एकजूट झाल्यानं सरकारनं निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी म्हटलं.

Buy Now on CodeCanyon