अभिनेता सुनील शेट्टी यांनी आज साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.