अगोदर सिमी, मग इसीसचा क्रूरकर्मा; मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचणची पोलीस अधिकाऱ्यांनी मांडली 'कुंडली'
2025-06-30 24 Dailymotion
मुंबई बॉम्बस्फोटातील क्रूरकर्मा दहशतवादी साकीब नाचणचा दिल्लीतील तिहार कारागृहात मृत्यू झाला. साकीब नाचण याच्या दहशतवादी कृत्याची तत्कालीन पोलीस अधिकारी रामदास म्हात्रे यांनी कुंडलीच उघड केली.