Surprise Me!

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान; पालखी सोहळा सोलापूरच्या दिशेनं रवाना

2025-07-01 2 Dailymotion

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना मंगळवारी नीरा नदीत शाही स्नान घालण्यात आलं. पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'ज्ञानोबा-तुकोबाच्या' गजरात हा सोहळा संपन्न झालाय.

Buy Now on CodeCanyon