Surprise Me!

लॉकेट विक्रेते पवनला मिळाला कृत्रिम पाय, ईटीव्ही भारतच्या बातमीचा इम्पॅक्ट

2025-07-01 431 Dailymotion

एक पाय आणि एक हात नसलेला पवन रावतची बातमी "ईटीव्ही भारत"ने बातमी दाखवली होती. तर आता साई संस्थानच्या मदतीनं पवनला कृत्रिम पाय दिला आहे.

Buy Now on CodeCanyon