प्रवासी वाहतूकदार संघटना आज मध्यरात्रीपासून करणार बेमुदत चक्का जाम आंदोलन, काय आहे कारण?
2025-07-01 8 Dailymotion
प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला राज्यातील सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्व संघटना चक्का जाममध्ये सामील होणार आहेत.