Surprise Me!

ईडीच्या छापेमारीत जप्त केलेल्या सिनेमाच्या स्क्रिप्ट परत मागत संजय राऊतांचा विशेष कोर्टात अर्ज

2025-07-01 3 Dailymotion

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं संजय राऊतांच्या घरी छापेमारी केली होती. ज्यात अनेक कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. त्यात राऊत यांनी लिहिलेल्या सिनेमाच्या स्क्रिप्टचाही समावेश आहे.

Buy Now on CodeCanyon