शेतकऱ्यांची माफी मागण्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ; नाना पटोलेचं दिवसभरासाठी निलंबन
2025-07-01 2 Dailymotion
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही, असे नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.