काहीही झालं तरी वडिलोपार्जित सांभाळलेल्या जमिनी महामार्गाला देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.