पंढरपूरात रंगला राज्यभरातील पाच हजार सायकलपटूंचा 'रिंगण सोहळा', अमरावतीच्या ३८ सायकलपटूंचा सहभाग
2025-07-01 183 Dailymotion
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. आज पंढरपुरात सायकलस्वारांचा अनोखा रिंगण सोहळा पार पडला.