Surprise Me!

शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारनं गांधारीची भूमिका घेऊ नये अन्यथा...; शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा सरकारला इशारा

2025-07-01 1 Dailymotion

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात अपक्ष खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सहभागी झाले.

Buy Now on CodeCanyon