बालविवाहासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारला निर्देश
2025-07-01 7 Dailymotion
बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत साल 2022 मध्येही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती.