Surprise Me!

'पावसानं दिला दगा'; पिकं सुकली अन् शेतकऱ्यानं थेट फिरवला नांगर, बळीराजावर दुबार पेरणीचं संकट

2025-07-02 7 Dailymotion

मे-जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

Buy Now on CodeCanyon