Surprise Me!

चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासले 55 सीसीटीव्ही

2025-07-02 6 Dailymotion

नागपूरमध्ये 27 जूनच्या पहाटे आरोपीनं एका चिमुकल्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजीच्या सतर्कतेमुळं आरोपी मुलीला सोडून पळून गेला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

Buy Now on CodeCanyon