माजी मंत्र्यासह माजी आमदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण
2025-07-02 2 Dailymotion
मालेगाव इथल्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन पैसे आपल्या खात्यात वर्ग केल्याच्या आरोपावरुन प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.