तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची पत्नी गीता रेड्डी साईचरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ
2025-07-02 19 Dailymotion
शिर्डीत साई दर्शनासाठी (Sai Mandir) देशभरातून अनेक भाविक येतात. आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या पत्नी गीता रेड्डी यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.