Surprise Me!

रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीचा आधार, तर गुडघाभर चिखलामुळं विद्यार्थी शाळेत जाण्यास देतायेत नकार; मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब हे बरं नव्हं

2025-07-02 124 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात जाण्यास रस्ताच नसल्यानं रुग्ण, गरोदर महिला तसंच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Buy Now on CodeCanyon