शिर्डीची बदनामी करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका; गौतम खट्टरसह अजय गौतम यांना साईबाबांविषयी विधाने करण्यावर बंदी
2025-07-03 230 Dailymotion
गौतम खट्टर आणि अजय गौतम यांना शिर्डीच्या साईबाबांविषयी पुन्हा आक्षेपार्ह विधाने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.