अंत्यविधीसाठी मरण यातना, जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार
2025-07-03 10 Dailymotion
नंदुरबार जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळं नदी-नाले ओसंडून (Heavy Rain in Nandurbar) वाहत आहेत. तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली.