सिंगापूर येथे होणाऱ्या गणेशोत्सवासाठी "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती"च्या मूर्तीची प्रतिकृती गुरुवारी रवाना करण्यात आली.