Surprise Me!

सायबर भामट्यांनी चक्क आयटी इंजिनियरलाच गंडवलं! शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावावर घातला एक कोटी अकरा लाख रुपयाचा गंडा

2025-07-03 7 Dailymotion

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावावर आयटी अभियंत्याला सायबर भामट्यांनी एक कोटी अकरा लाख रुपयाचा गंडा घातला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

Buy Now on CodeCanyon