Surprise Me!

लेखक, छायाचित्रकार, चित्रकार, भारतात तीन हजार किलोमीटरचा पायी प्रवास; आशुतोष जोशीचं नरवण गावात ग्रामविकासावर काम

2025-07-03 43 Dailymotion

आशुतोष जोशी यानं परदेशातून जाऊन शिक्षण घेतलं. यावेळी त्यानं विविध कामं केली. परंतु, परदेशात शिक्षण घेतलेल्या आशुतोषचं मन मॉडर्न लाइफस्टाईल ऐवजी जुन्या खेड्यातल्या जीवनपद्धतीकडं वळलं.

Buy Now on CodeCanyon