प्राचीन मोडी आणि ब्राह्मी लिपींमध्ये लिहिली भगवत गीता; लिपीसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तरुणाचा अनोखा प्रयत्न
2025-07-03 6 Dailymotion
छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणानं मोडी आणि ब्राह्मी भाषा शिकून भगवत गीता लिहिली. प्राचीन भाषा जिवंत ठेवण्यासाठी या तरुणानं सुरू केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे.