Surprise Me!

राष्ट्रवादीने लक्ष्मण हाकेंना निर्वाणीचा इशारा का दिला?

2025-07-03 0 Dailymotion

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुंबईत आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ केली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी हाकेंना काय इशारा दिला? पाहा <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #OBC #lakshmanhake #AjitPawar #surajchavan

Buy Now on CodeCanyon