दिशा सालियान मृत्यू प्रकरण : बदनामीचा प्रयत्न पण बोलणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर पिक्चर अभी बाकी है, नितेश राणेंचा पलटवार
2025-07-03 5 Dailymotion
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं. यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.