बापानं आपल्या सावत्र मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोटमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.