पोलीस अकॅडमी अभ्यासक्रमात आता एआय प्रणालीचे शिक्षण, 50 वर्षानंतर अभ्यासक्रमात बदल
2025-07-03 18 Dailymotion
पोलीस अकादमीच्या अभ्यासक्रमात आता एआय प्रणालीच्या शिक्षणचा (AI Study) समावेश केला जात आहे. यामुळं, पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे रोखण्यास मदत होणार आहे.