Surprise Me!

आषाढी एकादशी शासकीय महापूजेचा वेळ कमी होणार, व्यवस्थापक श्रोत्री यांची माहिती, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलं मुखदर्शन

2025-07-03 16 Dailymotion

यावर्षी शासकीय महापूजेचा वेळ कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पदस्पर्ष दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे. दर्शन रांगेत थांबण्याचा वेळ वाचणार आहे.

Buy Now on CodeCanyon