Surprise Me!

मुसळधार पाऊस पडणार की येणार वादळ, हवामान विभागाला कशी समजते माहिती ? जाणून घ्या 'डॉप्लर हवामान रडार' कसा लावतो अंदाज

2025-07-04 69 Dailymotion

मुसळधार पाऊस पडणार आहे, की वादळ येणार, याची माहिती डॉप्लर हवामान रडार पुरवते. नागपुरात मोठा फुटबॉल असल्याचं नागरिकांना वाटते, मात्र तो डॉप्लर हवामान रडार आहे.

Buy Now on CodeCanyon