Surprise Me!

मनसेच्या खळ्ळखट्याकनं व्यापाऱ्यांना भरली धडकी! व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला तरीही मनसेनं सुट्टी दिली नाय

2025-07-04 54 Dailymotion

मराठी भाषेचा अपमान करणाऱया एका दुकानदाराला मनसेनं चांगलाच धडा शिकवला आहे. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यालाही मनसेनं उत्तर दिलं आहे.

Buy Now on CodeCanyon