ठाकरे बंधू एकत्र येण्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून तसेच लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सडेतोड उत्तर दिले आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #HasanMushrif #AjitPawar