Surprise Me!

'या' महापालिकेनं सुरू केली सेंद्रिय शेती: घेणार मिरची, रताळं दोडका अन् कारल्याचं पीक; वृद्धाश्रम, अनाथालयात देणार उत्पन्न

2025-07-04 1 Dailymotion

ठाणे महापालिकेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका या शेतीत घेतलेलं उत्पन्न वृद्धाश्रम आणि अनाथालयात दान करणार आहे.

Buy Now on CodeCanyon