Surprise Me!

शिर्डीत 9 ते 11 जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव; तीन लाखांहून अधिक भाविक घेणार दर्शन, मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं

2025-07-04 1 Dailymotion

गुरूपोर्णिमेनिमित्त साईबाबा संस्थाननं उत्सवाचं वेळापत्रक प्रसिद्ध केलय. यानिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीनं भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon