छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर आहेत.