भाविकांना पंढरपूरपर्यंत प्रवास करताना गैरसोय होऊ नये, याची काळजी राज्य परिवहन मंडळ घेत असल्याचे नाईक यांनी अधोरेखित केलंय.