ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : तहसीलदार किशोर बागडेंनी घेतली दखल; गुंडेनूर नदी पार करण्यासाठी प्रशासनाकडून बोटची सोय
2025-07-04 66 Dailymotion
भामरागड इथं मुसळधार पाऊस झाल्यामुळं गुंडेनूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदी पार करण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत होता. याची दखल प्रशासनानं घेतलीय.